शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला बाधितांची संख्या साडेपाचशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:25 IST

सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरासह अनेक भागात लॉकडाऊन असतानाही रुग्णवाढीचा वेग कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात ३० रुग्ण वाढल्याने कोरोना बाधितांची संख्या साडेपाचशे पार होऊन ५७२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देएकुण 14 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरासह अनेक भागात लॉकडाऊन असतानाही रुग्णवाढीचा वेग कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात ३० रुग्ण वाढल्याने कोरोना बाधितांची संख्या साडेपाचशे पार होऊन ५७२ वर पोहचली आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ७ असे एकुण 14 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. शहरातील झापवाडी येथे 29 वर्षीय युवक, उद्योग भवन येथे 50 वर्षीय पुरुष, विजयनगर येथे 44 व 49 वर्षीय पुरुष, गौतम नगर येथे 46 वर्षीय पुरुष, यशवंत नगर येथे 37 वर्षीय पुरुष तर इंदिरानगर येथे 67 वर्षीय महिला तर ग्रामीण भागात शहा येथे सर्वाधिक पाच रुग्ण आढळले आहेत. त्यात 8 व 11 वर्षीय मुली, 14 वर्षीय मुलगा, 27 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, कोनांबे येथे 60 वर्षीय महिला व माळेगाव मध्ये 45 वर्षीय पुरुष असे तालुक्यात एकुण 14 रुग्णांची भर पडली आहे.दरम्यान, शुक्रवारी (दि. 31) शहरात 12 तर ग्रामीण भागात 4 असे तालुक्यात 16 कोरोनाबाधित आढळून आले. तालुक्यात एकुण 572 बाधितांची संख्या झाली असून 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 129 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. मोहन बच्छाव, डॉ. लहू पाटील, डॉ. निर्मला गायकवाड, डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या