शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात रुग्ण संख्या घटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 22:31 IST

सटाणा : बागलाण तालुक्यात लॉक डाऊनमुळे रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासा दायक चित्र असले तरी सटाणा शहर मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे हॉट स्पॉटच्या यादीत कायम आहे.

ठळक मुद्देसटाणा : शहर मात्र हॉट स्पॉट कायम

सटाणा : बागलाण तालुक्यात लॉक डाऊनमुळे रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासा दायक चित्र असले तरी सटाणा शहर मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे हॉट स्पॉटच्या यादीत कायम आहे.तालुक्यातील सटाणा शहरासह लखमापूर, ब्राम्हणगाव, नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, विरगाव, आराई, सोमपूर या गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने कोरोनाचे हॉट स्पॉट ठरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या गावांमध्ये स्थानिक पातळीवर लॉक डाऊनचे कडक नियम लागू केल्याने लखमापूर, ब्राम्हणगाव नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, सोमपूर या गावांमधील बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.मात्र सटाणा शहरासह मुंजवाड, उत्राणे या गावामध्ये बाधित रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण अल्पच असल्याचे दिसून येते. दरम्यान कोळीपाडा, देवळाने, बहिराणे, सावरपाडा, नवेगाव या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून नियमांचे पालन न केल्यास रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गुरुवारी (दि.१३) ८९ कोरोना बाधित आढळले त्या पैकी ५९ रुग्ण सटाणा शहरातील आहेत. शासनाने डांगसौंदाणे, नामपूर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु केले असून गेल्या दहा दिवसांपूर्वी ऑक्सीजन बेड फुल असल्याचे चित्र होते.बेड अभावी अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. गेल्या सहा दिवसांपासून दोन्ही रुग्णालयात दहा पेक्षा अधिक रुग्ण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत