शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबळींचा आकडा तीनशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:29 IST

जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट कायम असून, गुरुवारी (दि. ९) एकूण आठ बधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात ३०६ बळी घेतल्याने चिंता कायम आहे. दरम्यान, नवे २८० रु ग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण रुग्णसंख्या ६ हजार ४०९ एवढी झाली.

ठळक मुद्दे२८० नवे रु ग्ण : जिल्ह्यात दिवसभरात ८ जणांचा मूत्यू

नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट कायम असून, गुरुवारी (दि. ९) एकूण आठ बधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात ३०६ बळी घेतल्याने चिंता कायम आहे. दरम्यान, नवे २८० रु ग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण रुग्णसंख्या ६ हजार ४०९ एवढी झाली. गुरुवारी दिवसभरात मनपा हद्दीत १८७, तर ग्रामीण भागात ६९ आणि मालेगावात १२ रुग्ण आढळून आले. शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे प्रशासनापुढे आव्हान कायम आहे.मनमाड, इगतपुरी तालुक्यांमध्ये कोरोनाचे रु ग्ण सातत्याने आढळत आहे. गुरुवारी येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एकूण १ हजार ४५७ झाली तर शहराचा आकडा ३ हजार ५९५ पर्यंत जाऊन पोहोचला आहे.नाशिक जिल्ह्यात ८४५ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल केले गेले. यामध्ये ग्रामीण भागातील ३४२ रु ग्ण समाविष्ट आहेत. अद्याप जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शहरातील एक हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मालेगावतील ९१३ रुग्ण, तर जिल्ह्याबाहेरील ९६ रुग्ण उपचारअंती बरे झाले आहेत.मालेगाव शहरातील ७९ जणांचे स्वॅब गुरूवारी (दि. ९) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील ६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.बाधितांमध्ये मोहनपीरगल्ली, चर्चगेट, कलेक्टरपट्टा, जैन स्थानक, सिद्धार्थ वाडी, कॅम्प, सोयगाव, दाभाडी, पाटणे येथील रूग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या