शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला कोरोनाबाधितांची संख्या सातशेपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:12 IST

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून शनिवारी (दि.8) सायंकाळपर्यंत 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 713 वर पोहचली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात एकुण 15 रुग्णांची भर पडली आहे.

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून शनिवारी (दि.8) सायंकाळपर्यंत 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 713 वर पोहचली आहे.            आरोग्य विभागाला काल प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील 6 तर ग्रामीण भागातील 9 असे एकुण 15 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. शहरातील लोंढे गल्लीतील 24 वर्षीय महिला, मुक्तेश्‍वर नगर येथील 29 वर्षीय पुरुष, मॉडर्न कॉलनीतील 43 वर्षीय पुरुष, काजीपुरा येथे 75 वर्षीय पुरुष, डुबेरे नाका येथे 35 वर्षीय पुरुष, कमलनगर येथे 48 वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागात जामगाव येथे 62 व 35 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा, ठाणगाव येथे 54 वर्षीय पुरुष व 42 वर्षीय महिला, माळेगाव एमआयडीसी येथे 35 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडे येथे 45 व 44 वर्षीय पुरुष, शिवडे येथे समृध्दीच्या कामावरील 22 वर्षीय तरुण असे तालुक्यात एकुण 15 रुग्णांची भर पडली आहे.

     त्यामुळे तालुक्यात एकुण 713 कोरोना बाधितांची संख्या झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या