शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या चौकशीकरीता नाभिक संघटनेचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:38 IST

इगतपुरी : नागपुर जिल्ह्यातील कामठी या शहरात दाढी करण्याच्या कारणावरून नाभिक सलून व्यवसायिक सुदेश फुले यांची काही इसमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असून अज्ञात आरोपीना गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.

इगतपुरी : नागपुर जिल्ह्यातील कामठी या शहरात दाढी करण्याच्या कारणावरून नाभिक सलून व्यवसायिक सुदेश फुले यांची काही इसमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असून अज्ञात आरोपीना गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.या पार्श्वभूमीवर नाभिक समाज बांधवाला न्याय मिळावा तसेच त्यांचे मारेकरी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच प्रमाणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण व शासनामार्फत आर्थिक सहाय्य मिळावे सदर खटला जलद गती न्यायालय मध्ये चालविण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, जिल्हा संघटक अशोक सूर्यवंशी, कायदेशीर सल्लागार सुनील कोरडे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कोरडे, किरण कडवे, आदेश जाधव, कैलास जाधव, सोमनाथ साळूखे, अनिल सुरवंशी, जगन कोरडे, संदीप आंबेकर, रेवननाथ सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेMurderखून