शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आता तुम्हीच करा तुमच्या मतदार यादीत दुरूस्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 14:22 IST

पेठ - मतदार यादीत असलेल्या चुका व त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांची होणारी तारांबळ लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभेच्या निवडणूकीनंतर मतदार यादींच्या पडताळणीची विशेष मोहीम हाती घेतली असून आता मतदारांसाठी स्वतंत्र अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

पेठ - मतदार यादीत असलेल्या चुका व त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांची होणारी तारांबळ लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभेच्या निवडणूकीनंतर मतदार यादींच्या पडताळणीची विशेष मोहीम हाती घेतली असून आता मतदारांसाठी स्वतंत्र अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ ) यांच्या माध्यमातून १ जानेवारी २०२० ही अर्हता दिनांक गृहीत धरून प्रत्येक कुंटूबातील मतदारांची या मोहीमेव्दारे पडताळणी करण्यात येणार आहे. मतदाराच्या नाव, वय, लिंग, पत्ता व छायाचित्रात झालेल्या चुकांची दुरु स्ती करण्यात येणार असून मतदान केंद्रांच्या भौतिक सुविधांबाबतही मतदारांचा अभिप्राय संकलित करण्यात येणार आहे. पेठ तालुक्यात ९३ मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना तज्ञ मार्गदर्शक आर.डी. शिंदे यांनी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी तहसीलदार संदिप भोसले, निवडणूक नायब तहसीलदार सुदेश निरगुडे यांचे सह बीएलओ, अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. (१४ पेठ १)---------------------------मतदारांसाठी अ‍ॅपची निर्मितीनिवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांसाठी वोटर हेल्पलाईन नावाचे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून या अ‍ॅपव्दारे मतदार आपल्या मतदार यादीतील माहीती तपासून त्याबाबतची दुरु स्ती आवश्यक कागदपत्र अपलोड करून आयोगाकडे सादर करू शकणार आहे.आयोगाकडून दुरु स्तीची खातरजमा करून प्रमाणित करण्यात येणार आहे. अशाच प्रकारचे अ‍ॅप बीएलआसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदार यादीत समाविष्ठ मतदारांच्या तपशीलाची दुरु स्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक