पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर एस. जगन्नाथन यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली़ मात्र, ‘अब तुम्हारे हवाले नाशिक’ या भावनेने त्यांनी न थांबताच निघून जाणे पसंत केले़
अब तुम्हारे हवाले...
By admin | Updated: April 4, 2015 01:50 IST