शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पन्नास उद्योगांना मनपाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:56 IST

नाशिक : एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू झाला असला तरी एलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न करणाºया शहरातील ५० उद्योगांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, कारवाईचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे पन्नास उद्योगांना मनपाच्या नोटिसाएलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न केल्याने कारवाई करण्यात येणार

नाशिक : एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू झाला असला तरी एलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न करणाºया शहरातील ५० उद्योगांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, कारवाईचा इशारा दिला आहे.जुलै २०१६ पासून जीएसटी ही नवीन करप्रणाली लागू करण्यात आली आणि एलबीटी रद्दबातल ठरविण्यात आला; परंतु एलबीटी रद्दबातल होऊनही आॅगस्ट २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत विवरणपत्र सादर न करणाºया ५० उद्योजकांना महापालिकेच्या एलबीटी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. येत्या १५ दिवसांत विवरणपत्र सादर न केल्यास पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.