शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड कार्यालयातील ६४ लेटलतिफांना नोटिसा

By admin | Updated: July 13, 2017 00:35 IST

नाशिकरोड कार्यालयातील ६४ लेटलतिफांना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात प्रशासन उपआयुक्तांनी अचानक भेट दिल्यानंतर ६४ कर्मचारी उशिराने आल्याचे निदर्शनास आले. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.महापालिकेच्या पंचवटी तसेच पूर्व विभागीय कार्यालयात यापूर्वी महापौरांसह प्रशासन उपआयुक्तांनी अचानक भेटी देऊन लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी बुधवारी (दि.१२) सकाळी १०.१५ वाजता नाशिकरोड विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली त्यावेळी ६४ कर्मचारी उशिराने कार्यालयात आल्याचे समोर आले. सदर कर्मचाऱ्यांना आता कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, समाधानकारक खुलासा न प्राप्त झाल्यास अर्ध्या दिवसाचे वेतन कापून घेण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या कोणत्याही विभागीय कार्यालयात कधीही केव्हाही तपासणी केली जाणार असल्याचे फडोळ यांनी स्पष्ट केले.