शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी नव्हे, शेतकऱ्यांच्या बरबादीचा मार्ग

By admin | Updated: May 20, 2017 01:36 IST

समृद्धीचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बरबादीचा महामार्ग असल्याचे सांगत समृद्धीविरोधी कृती समितीच्या नानासाहेब पळसकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : समृद्धी महामार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनात दहा जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांच्या १५६ गावांधील सुपीक जमिनी, विहिरी, अनेक गोठे यांसह हजारो कुटुंबांच्या घरावर समृद्धीचा वरवंटा फिरवला जात असून, यातून कोणाची समृद्धी साधली जाणार, असा सवाल उपस्थित करतानाच हा समृद्धीचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बरबादीचा महामार्ग असल्याचे सांगत समृद्धीविरोधी कृती समितीच्या नानासाहेब पळसकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. पळसकर म्हणाले, सरकार क र्जमाफीसाठी ३० हजार कोटी रुपये नसल्याचे सांगते. मग समृद्धी महामार्गासाठी लागणारा ४६ हजार कोटींचा निधी कसा उपलब्ध होणार आहे? मराठवाड्यात औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहतींसाठी चार हजार रुपये प्रति एकरने संपादित केलेली जमीन विकासाविना पडून आहे.ती आता कोट्यवधी रुपयांनी विकली जात आहे. या जमिनींचा योग्य मोबदला मिळाला नसताना समृद्धी महामार्गासाठी पोलीसबळाचा वापर करून हिटलरशाही मार्गाने मोजणी करण्याचा प्रयत्न होत आहे. अशाप्रकारे दबावतंत्राचा वापर करून कदापि भूसंपादन होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.