शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

ंंमोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार घोषित

By admin | Updated: November 13, 2014 00:00 IST

नाशकात वितरण : डॉ. रामस्वरूप चौहान यांना राष्ट्रीय पुरस्कार

नाशिक : पुणे येथील गो-विज्ञान संशोधन संस्था आणि दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या वतीने अखिल भारतीय पातळीवर गोसेवक मोरोपंत पिंगळे यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या गोसेवा पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी नाशकात पत्रकारपरिषदेत केली. उत्तरांचलमधील पंडित गोविंद वल्लभपंत विद्यापीठातील प्रा. डॉ. रामस्वरूप चौहान यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, येत्या रविवारी (दि.१६) नाशकात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.शंकराचार्य संकुलात आयोजित पत्रपरिषदेत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्रा. डॉ. चौहान यांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप ४० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. संस्थेच्या वतीने क्षेत्रीय पुरस्कार मालेगाव येथील अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष केसरीमल मेहता यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ३५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे, तर स्थानिक गोपालक पुरस्कार आधारवड, टाकेत येथील काशीनाथ दगडू वाघमारे, गोरक्षक पुरस्कार पिंपळगाव येथील संजय बाबूराव सोनवणे व सेंद्रिय शेतीतील योगदानाबद्दल देण्यात येणारा पुरस्कार खोडीपाडा येथील सम्राट यशवंत राऊत यांना घोषित करण्यात आला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या रविवारी (दि. १६) दुपारी ३.३० वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात होणाऱ्या समारंभात विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रचारक प्रमुख भाऊराव पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने २०११पासून अखिल भारतीय पातळीवर हे पुरस्कार देण्यात येत आहेत.