शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणासाठी नोडल अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:49 IST

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण त्याच बरोबर ईव्हीएम हाताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने बारा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण त्याच बरोबर ईव्हीएम हाताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने बारा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गुरुवार, दि. १८ ते २२ या काळात जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाºयांचे द्वितीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात निवडणूक कर्मचाºयांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने दुसरे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणात कर्मचारी, अधिकाºयांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची हाताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने त्यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाºयांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यात नांदगावसाठी रमेश मिसाळ, कळवण-श्रीमती हेमांगी पाटील, चांदवड-कैलास कडलग, येवला- अर्जुन श्रीनिवास, निफाड-कुंदन सोनवणे, दिंडोरी- नितीन गवळी, सिन्नर- नितीन मुंडावरे, नाशिक पूर्व- आप्पासाहेब शिंदे, नाशिक मध्य-श्रीमती गीतांजली बाविस्कर, नाशिक पश्चिम-विठ्ठल सोनवणे, इगतपुरी-प्रकाश थवील यांचा समावेश आहे. या अधिकाºयांनी त्या विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकाºयांशी समन्वय साधून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणे अपेक्षित धरण्यात आले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक