शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष नव्हे उमेदवार प्रभावी

By admin | Updated: February 11, 2017 00:13 IST

आघाडी, मनसे यांच्यासमोर सेना-भाजपाचे आव्हान

संदीप झिरवाळ  पंचवटीसर्वाधिक मतदार आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या प्रभागात नेहमीच राजकीय पक्षांपेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारणाला महत्त्व दिल्याने या भागातून व्यक्ती प्राबल्याचा करिश्मा महत्त्वाचा ठरणार आहे. विस्ताराने सर्वांत मोठा व सर्वाधिक मळे परिसर असलेल्या आडगावच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व त्यानंतर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेला स्वीकारण्यात आले होेते. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या विचारधारेचे मतदार या प्रभागात नसल्याने रिंगणातील सर्वच उमेदवारांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीत आडगावकर कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जवळ करतात त्यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस या मित्रपक्षात आघाडी झालेली असली तरी या प्रभागात एका गटात कॉँग्रेसने उमेदवार दिला नाही, तर दुसऱ्या गटात राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. मात्र महिलांच्या सर्वसाधारण गटात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकणार आहेत. शिवसेना, भाजपा व मनसेने चारही गटात उमेदवार उभे केलेले आहेत. अनुसूचित जाती अ गटातून पूनम सोनवणे (भाजपा), मथुरा गांगुर्डे (शिवसेना), सुनीता खरे (मनसे), तर सोनाली जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस) असे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. यात भाजपा उमेदवार वगळला तर अन्य उमेदवार त्याच प्रभागातील रहिवासी असल्याने मत विभागणी होऊ शकते. ब गटाच्या अनुसूचित जमाती जागेसाठी माजी नगरसेवक सुरेश खेताडे (भाजपा), सिद्धेश्वर अंडे (शिवसेना), विशाल कोळी (मनसे), ऋषिकेश फुलकर (कॉँग्रेस) पक्षाकडून उमेदवारी करीत आहेत. या गटात खेताडे सोडले तर अन्य सर्वच उमेदवार नवखे आहेत. खेताडे यांनी यापूर्वी याच प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्याने व मातब्बरांच्या पॅनलमध्ये त्यांची वर्णी लागल्याने त्यांचे पारडे जड आहे. आडगावात सेना, भाजपाला खाते उघडता आलेले नाही. शिवसेनेचे प्राबल्य या प्रभागात असल्याचे दिसून येते. सर्वांत लक्षवेधी ठरणाऱ्या क गटाच्या नागरिकांच्या मागासवर्ग गटातून विद्यमान नगरसेवकविरुद्ध माजी नगरसेवक अशी काहीशी लढत होईल. यात मनसेकडून माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी, अ‍ॅड. जयराम शिंदे (शिवसेना), उद्धव निमसे (भाजपा) या तीन प्रमुख पक्षांत लढत होईल.