..अन हानी टळली : पेठ शहरातील बलसाड रोडवर मध्यवर्ती भागात अवजड वाहनाने धडक दिल्याने विजेचा खांब व तारा तुटल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. सुदैवाने वीजपुरवठा खंडित असल्याने जीवितहानी टळली.
..अन हानी टळली :
By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST