नाशिक : संत निवृत्तिनाथांची पालखी नाशिक शहरातून प्रस्थान करीत असल्याने ते नाशिककरांचे भाग्य आहे. या पालखीद्वारे निवृत्तिनाथांच्या भेटीस जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुणे, आळंदीच्या धर्तीवर महापालिकेच्या अंदाजपत्रकात खास तरतूद करू, अशी घोषणा महापौर अॅड. यतिन वाघ यांनी केली. महापालिकेच्या वतीने पालखीचे तरणतलाव येथे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)
निवृत्तिनाथ पालखी; नाशकात स्वागत
By admin | Updated: June 14, 2014 01:59 IST