शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निफाडला श्रीराम जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:33 IST

निफाड : भजन आणि धार्मिक कार्यक्रमांनी निफाड येथील श्री माणकेश्वर चौकातील श्रीराम मंदिरात भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला़ रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

ठळक मुद्दे श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते.

निफाड : भजन आणि धार्मिक कार्यक्रमांनी निफाड येथील श्री माणकेश्वर चौकातील श्रीराम मंदिरात भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला़रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तींवर अभिषेकादि पूजा करण्यात आली. पुरोहित पद्माकर पाटील यांनी चैत्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत नैमित्तिक पूजा, अभिषेक केला. या उत्सवाचे हे ४० वे वर्ष आहे. यावर्षी श्रीराम जय जय राम जय जय रामचा जप करण्यात आला़शनिवारी (दि. १३) सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत महापूजा, अभिषेक करण्यात येऊन हभप सूर्यभाननंद महाराज यांचे रामजन्मावर काल्याचे कीर्तन झाले आणि दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. भाविकांनी प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जयजयकार केला आणि हार-फुले वाहून यावेळी महाआरती करण्यात आली. महिलांनी भजन व पाळणा सादर केला. यानंतर महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले.श्रीरामनवमीनिमित्त गेल्या सात दिवसांपासून श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिपदेच्या दिवसापासून रोज अभिषेक, पूजा, आरती केली जात होती. दुपारी सप्तशती पाठ वाचन तसेच राम जन्मोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसांपासून रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ यांच्या रसाळ वाणीतून श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते.