शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:17 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पी. टी. विद्यालय खेडलेझुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी चौदा वर्षाआतील निफाड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या.

निफाड : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पी. टी. विद्यालय खेडलेझुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी चौदा वर्षाआतील निफाड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या.  मुलांचा अंतिम सामना म्हाळसाकोरे येथील आरुढ विद्यालय विरुध्द शिंगवेचे गोदावरी विद्यालय यांच्यात झाला. यात शिंगवे विद्यालयाने प्रथम क्र मांक पटकावला.मुलींचा अंतिम सामना नांदुर्डी येथील जनता विद्यालय विरुध्द म्हाळसाकोरेचे आरुढ विद्यालय यांच्यात होऊन म्हाळसाकोरे विद्यालयाने प्रथम क्र मांक मिळवला.  स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी भगीरथ घोटेकर होते. प्रमुख पाहुणे  म्हणून पंचायत समिती उपसभापती गुरु देव कांदे, विस्ताराधिकारी एस.डी. थोरात, केंद्रप्रमुखजनार्दन पगारे, आनंदराव घोटेकर, सोमनाथ घोटेकर, माजी मुख्याध्यापक खैरनार , प्रभारी मुख्याध्यापक डी.बी. कडवे, पंकज शिंदे, किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.  खेळाडू बलवान असतील तरच देश बलवान होऊ शकतो, असे प्रतिपादन गुरु देव कांदे यांनी केले. स्पर्धेत मुलांचे २७ व मुलींचे १४ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघास किरण पवार यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. विद्यालयातील सर्व सेवकांनी दोन्ही संघांना ११११ रुपयांचे रोख पारितोषिके दिलीे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम, पवार व अच्युतम घोटेकर यांनी केले. आभार जी. एम. वायकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  क्र ीडाशिक्षक विलास निर्भवणे, यु.के पवार, डी. बी. खडताळे, एस.डी सानप, श्रीमती बी. सी पगारे यांनी परीश्रम घेतले.

टॅग्स :Kabaddiकबड्डी