शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निफाड : शेतकरी आंदोलन समितीतर्फे मागण्यांचे निवेदन आमदारांच्या घरासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:14 IST

ओझर : नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना विधिमंडळात वाचा फोडावी यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकºयांना कर्जमुक्ती व हमीभाव कदम यांच्या निवासस्थानी सत्याग्रह

ओझर : नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना विधिमंडळात वाचा फोडावी यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.संपूर्ण देशातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा तसाच शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपटीचा हमीभाव स्वामिनाथन यांनी सुचविलेल्या सूत्रांनुसार मिळावा त्याचप्रमाणे शेतकºयांना कर्जमुक्ती व हमीभाव कायद्यान्वये मिळण्यासाठी यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी सरकारला करावी यासाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली कदम यांच्या निवासस्थानी सत्याग्रह करण्यात आले.कदम हे मुंबईत असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे वडील साहेबराव कदम व मातोश्री सुमनताई कदम यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज, साहेबराव मोरे, सुधाकर मोगल, रवींद्र मोरे, नाना ताकाटे, जयराम जाधव, शांताराम मोरे, शरद गायकवाड, संपत सरोदे, अनिल गायकवाड, राजेंद्र गायकवाड, साहेबराव पानसरे, रमेश मोगल, पुंजाराम कडलग, माधवराव रोटे, भाऊसाहेब तासकर, निवृत्ती गारे, दत्तू मुरकुटे यांच्यासह प्रदीप अहिरे, सुनील कदम, क्रांती कदम, प्रकाश महाले, प्रशांत पगार, नितीन काळे, नरेंद्र थोरात उपस्थित होते. यावेळी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपाशे, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता.