शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:55 IST

निफाड : परिसरात विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देतहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : परिसरात विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मातोश्री जसोदाबाई सोनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त शशांक सोनी, अशोक कापसे, चंद्रभान गिते, कमलाकर कहाणे, मुख्याध्यापक ज्ञानदेव ढोमसे, मुख्याध्यापक नितीन कडलग व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.निफाड पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुंदेवाडी वीज वितरण कंपनी कार्यालय येथे वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता बकंट सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.वैनतेय विद्यालयात न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त वि.दा. व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, विश्वास कराड, प्राचार्य डी. बी. वाघ, पर्यवेक्षक संतोष गोरवे, प्राचार्य देवेंद्र सांबरे, सुजाता तनपुरे, प्रसन्ना कुलकर्णी, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनnifadनिफाड