शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला विविध समित्यांची निवड

By admin | Updated: January 17, 2017 23:21 IST

निफाड नगरपंचायतीच्या चार समित्यांची निवडणूक बिनविरोध संपन्न

निफाड : निफाड नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांच्या सभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध होऊन नवीन चार सभापती बिनविरोध निवडण्यात आले  निफाडचे तहसीलदार विनोद भामरे निवडणूक पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. निफाड नगरपंचायतीच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदी एकनाथ तळवाडे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती म्हणून नयना निकाळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून चारु शीला कर्डिले, तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी आनंद बिवालकर यांची बिनविरोध निवड झाली.  उपनगराध्यक्ष जावेद शेख यांची नियोजन समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून निवड झाली आहे. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती गठित झाली आहे. स्थायी ही महत्त्वाची समिती असून, निफाड नगरपंचायतीच्या सर्व समित्यांचे सभापती भाजपा-सेना युतीचे झाले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या विकासकामांना गती प्राप्त होणार असल्याचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आजच्या निवडीनंतर सांगितले. सर्व नवनिर्वाचित सभापतींचा यावेळी सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक मुकुंद होळकर, दिलीप कापसे, सुनीता कुंदे, मंगल वाघ, स्वाती गाजरे, नूरजहाँ पठाण, अलका पवार, लक्ष्मी पवार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)