शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला सलग दुसर्या दिवशी कडकडीत लॉगडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:40 IST

निफाड : तालुक्यात कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचा पाशर््वभूमीवर निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31 रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला तसेच निफाड परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून सर्वत्र शुकशुकाट दिसून आला

ठळक मुद्देशहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला

निफाड : तालुक्यात कोरोनाचा संशियत रु ग्ण जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याचा पाशर््वभूमीवर निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31 रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला तसेच निफाड परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून सर्वत्र शुकशुकाट दिसून आला हा कडकडीत लॉगडाऊन निफाड शहरात पाळण्यात येत आहे.निफाड शहरात सलग दुसर्या दिवशी मंगळवार दि 31रोजी कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला. शहरातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने कडकडीतपणे बंद ठेवण्यात आली होती. फक्त सकाळी 10 पर्यंत दूध विक्र ीला परवानगी देण्यात आलेली होती. या कडकडीत लॉगडाऊनमुळे निफाड शहरातील सर्व भाग निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता सलग दुसर्या दिवशी डेली भाजीपाला बाजार बंद असल्याने या बाजारात शुकशुकाट होता नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी मातोश्री जसोदाबाई सोनी विकास व सेवा केंद्र व निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांना माफक दरात थेट घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्र म चालू ठेवण्यात आला होता. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर मंगळवारी निफाड शहरात निफाड नगरपंचायतीच्या वतीने छोट्या ब्लोअर ट्रॅक्टरने औषध फवारणी करण्यात आली.मंगळवारी खेड्यापाड्यातही नागरिक घराबाहेर निघणे टाळत होते व काळजी घेत होते जे नागरिक महत्वाच्या कामासाठी बाहेर पडले त्या सर्वानी मास्कचा वापर केला होता जळगांव फाटा येथे कादवा किनारी असलेल्या वस्तीत राहणार्या नागरिकांनी सिमेंटचे पाईप लावून रस्ता बंद केला होता तर नांदूरमध्यमेश्वर, नैताळे, धारणगाव वीर, येथे कडकडीत लॉगडाऊन पाळण्यात आला. निफाड पोलिसांनी पिंपळस रामाचे, उगाव, नैतीळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवला होता.निफाड पोलिसांनी शांतीनगर त्रिफुली येथे बॅरिकेट्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता सोमवारी दि 30 रोजी निफाड पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणार्या 4 जणांवर गुन्हा दाखल केला तर 4 वाहन चालकांवर कारवाई केली व 1000 रु दंड वसूल केला पिंपळस रामाचे, उगाव, नैतीळे येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnifadनिफाड