शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

निफाडचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:41 IST

निफाड : निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने निफाड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगोसावी यांच्या रूपाने पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले होते.

निफाड : निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने निफाड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.जवळ जवळ एक वर्षांपासून निफाडला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना या शहराचा कारभार पहावा लागत होता. त्यामुळे या शहराच्या कारभारावर परिणाम होत होता. निफाडला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा म्हणून अनेक प्रयत्न झाल्यानंतर निफाड नगरपंचायतला २ महिन्यांपूर्वी म्हणजे २८ मे २०२० रोजी पंकज गोसावी यांच्या रूपाने पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले होते.तब्बल एक वर्षभरानंतर निफाडला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभल्याने निफाडकरांनी समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर या शहराचा कारभार रु ळावर येईल असे वाटत होते, पण गोसावी यांची २ महिन्यानंतर म्हणजे २८ जुलै २०२० रोजी बदली झाली. गोसावी हे निफाडमध्ये रु ळायच्या आतच यांची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पंकज गोसावी यांची बदली झाल्यामुळे निफाड शहराला नवीन मुख्याधिकारी कधी मिळणार याची प्रतीक्षा निफाडकरांना आहे.

टॅग्स :nifadनिफाडgram panchayatग्राम पंचायत