शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नऊ रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:01 IST

चांदवड तालुक्यातील रस्ते जिल्हा परिषद नाशिककडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समावेश केले.

चांदवड : तालुक्यातील रस्ते जिल्हा परिषद नाशिककडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे समावेश केले.सदर सर्वच रस्ते वाहतुक वर्दळ व गावांची लोकसंख्या व त्यांचा होणारा वापर तसेच जिल्हा परिषद नाशिक यांना या तालुक्यातील रस्ते मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक, यांनी संदर्भीय पत्रान्वये नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा देऊन करणेबाबत जिल्हा परिषद नाशिकचे रस्ते सार्वजनिक विभाग नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यामुळे चांदवड तालुक्यातील ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे अनेक रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे पुरेपुर निधी नसल्यामुळे अनेक रस्ते रखडले होेते त्यामुुळे चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्हा परिषद नाशिकचे चांदवड तालुक्यातील एकूण नऊ प्रमुख रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यांचा समावेश केला आहे. यामुळे या रस्त्यांना पुरेसा निधी उपलब्ध करुन हे रस्ते दर्जेदार करण्याचे आमदार डॉ. अहेर यांनी सांगीतले. यामुळे तालुक्यातील २०५ किमी रस्ते पुर्ण होणार आहेत.खडकजांब - खडकओझर गुºहाळे, राहुड-कळमदरे सुतारखेडे, राहुड- नांदुरटेक - वडबारे, राजदेरवाडी, भाटगाव -परसुल- तिसगाव, शनिमंदिर - उसवाड-मेसनखेडे शिंगवे, राहुड -डोंगरगाव -दुगाव- गंगावे, रायपुर- समीट -तळेगावरोही, तर भडाणे-वाघदर्डी -शिंगवे डोणगाव , वाकी -तळेगाव -वडगावपंगु-रापली -मनमाड रस्ता आदि नऊ रस्त्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदroad transportरस्ते वाहतूकGovernmentसरकार