शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा समारोप

By admin | Updated: April 27, 2015 23:50 IST

‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा समारोप

 सातपूर : ‘मेक इन इंडिया’चा संदेश देत गेल्या चार दिवसांपासून भरविण्यात आलेल्या ‘निमा इंडेक्स २०१५’ या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप झाला. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ठक्कर मैदानावर निमाच्या वतीने इंडेक्स २०१५ औद्योगिक प्रदर्शन २४ ते २७ एप्रिल दरम्यान भरविण्यात आले होते. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजितसिंग, सिमेन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील माथुर, महाराष्ट्र बॅँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्माराम, तसेच निमाचे अध्यक्ष एच. बी. थॉण्टेश, उपाध्यक्ष संजीव नारंग, मधुकर ब्राह्मणकर, मंगेश पाटकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी एचएएलचे दलजीतसिंग यांना सांगितले की, एचएएलने धोरणात्मक निर्णय घेऊन नाशिकच्या लघुउद्योजकांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. परंतु नाशिकच्या उद्योजकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामानाने बंगरूळू, हैदराबाद, पुणे, नोयडा येथील लघुउद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. नाशिकच्या लघुउद्योजकांनी आपल्या कुवतीप्रमाणे एचएएलसाठी कॉम्पोनंटचा पुरवठा करण्याचे आवाहन केले. सिमेन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील माथुर यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून, अजून सक्षम करण्यासाठी उद्योजकांनी जागतिक दर्जाचे दर्जेदार उत्पादन निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे. भारतीय उद्योजकांनी जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी केले. औद्योगिक प्रदर्शनाची सविस्तर माहिती इंडेक्स समितीचे अध्यक्ष एच. बी. थॉण्टेश यांनी दिली. स्नेहा ओक आणि समीर परवा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निमा डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे हिरामण अहेर, तसेच संतोष मंडलेचा, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, व्हिनस वाणी, सुधाकर देशमुख, शैलेश नारखेडे, उदय खरोटे, हर्षद ब्राह्मणकर, संदीप सोनार, मिलिंद राजपूत, भरत येवला, उमेश कोठावदे, विवेक पाटील आदिंसह उद्योजक निमा पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)