शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निमा निवडणुकीत तीनही पॅनल्सकडून फलकबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:39 IST

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या हायटेक प्रचाराबरोबर प्रथमच सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी फलक उभारून फलकबाजी करण्यात आली आहे.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या हायटेक प्रचाराबरोबर प्रथमच सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी फलक उभारून फलकबाजी करण्यात आली आहे.  निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२९) निमा कार्यालयात मतदान होेणार आहे. निमाच्या इतिहासात प्रथमच माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे एकता पॅनल, तर किशोर राठी-आशिष नहार यांचेही एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल असे तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. तीनही पॅनलच्या उमेदवारांकडून सिन्नर, सातपूर, अंबड येथील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे आणि आपल्याच पॅनलला मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला जात आहे. तर सर्वच पॅनलकडून केलेल्या कामांची माहिती आणि भविष्यात करावयाच्या कामांची माहिती असलेला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.  आतापर्यंत झालेल्या निमाच्या निवडणुकीत कधीही फलकबाजी करण्यात आलेली नव्हती. २६ जागांसाठी तीनही पॅनल्सकडून ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रत्येक पॅनलकडील उमेदवारांची संख्या लक्षात घेता उमेदवारांच्या परिचयासाठी सोशल मीडियाबरोबरच फलकबाजी करण्यात आली आहे. सर्वसाधारण मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी