शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजा मुक्तीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:17 IST

देशमाने : संक्र ांतीचा सण हा सर्वांच्या आवडीचा .तिळगुळाबरोबर या सणाचा गोडवा वाढतो ते आकाशात उडणाº्या रंगिबरंगी पतंगामुळे . लहानथोरापासून आबालवृद्धापर्यंत पतंग उडवण्याचा आनंद अनुभवला जातो. पण काही वर्षांपासून वापरल्या जाणार्या नायलॉन मांजामुळे या सणाला गालबोट लागत आहे.

ठळक मुद्देमांजा मुक्तीची शपथ घेतली. सकाळी परिपाठा च्या वेळी अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.नंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी एकित्रतपणे ह्लमी येत्या संक्र ांतीच्या सणाला पतंग उडविण्यासाठ

देशमाने :संक्र ांतीचा सण हा सर्वांच्या आवडीचा .तिळगुळाबरोबर या सणाचा गोडवा वाढतो ते आकाशात उडणाº्या रंगिबरंगी पतंगामुळे . लहानथोरापासून आबालवृद्धापर्यंत पतंग उडवण्याचा आनंद अनुभवला जातो. पण काही वर्षांपासून वापरल्या जाणार्या नायलॉन मांजामुळे या सणाला गालबोट लागत आहे. आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांना व पक्ष्यांना याचा फटका बसला आहे. शासनाने नायलॉन मांजावर बंदी आणली असली तरी दरवर्षी हा वापरला जातो व अपघात होत असतात.यासाठी प्राथमिक स्तरापासून प्रबोधन होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळा देशमाने बु. येथील विद्यार्थ्यांनी आज नायलॉन मांजा मुक्तीची शपथ घेतली. सकाळी परिपाठा च्या वेळी अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले.नंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी एकित्रतपणे ह्लमी येत्या संक्र ांतीच्या सणाला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणार नाही व इतरांनाही करू देणार नाहीह्व या आशयाची शपथ घेतली . यानंतर मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर उपक्र माचे केंद्रप्रपुख निंबा केदारे व ग्रामस्थांनी स्वागत केले. सदर उपक्र माचे संयोजन दादासाहेब बोराडे, सुनिल मखरे, संजय सोनवणे, श्रीमती मनिषा खैरनार , सुनिता बुवा , धनश्री वडनेरे यांनी केले.