शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

खैरगावचा निलेश आघान कुस्तीत राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:45 IST

घोटी : कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्र मांक पटकाविलेल्या खैरगाव (ता. इगतपुरी) येथील पहिलवान निलेश विठ्ठल आघान (१७) याचा घोटी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देघोटी : ग्रामस्थांकडून उत्साहपुर्ण वातावरणात सत्कार

घोटी : कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्र मांक पटकाविलेल्या खैरगाव (ता. इगतपुरी) येथील पहिलवान निलेश विठ्ठल आघान (१७) याचा घोटी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.क्र ीडा युवक संचनालय महाराष्ट्र, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद, क्र ीडा परिषद व जिल्हा क्र ीडा अधिकारी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन (दि.१० ते १४) नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक छत्रपती शाहू महाराज खासबाग मैदानात करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील एकमेव असलेल्या खैरगाव येथील निलेश अघान याने ६३ किलो वजनी गटात द्वितीय क्र मांक पटकावत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकून नाशिक जिल्ह्याचे नाव मोठे केले.राज्यात निलेशने मिळविलेल्या यशाबद्दल घोटी पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी निवत्ती जाधव, पोलीस हवालदार धर्मराज पारधी, नितीन भालेराव, शीतल गायकवाड, विश्वास पाटील, बिपीन जगताप, शरद कोठुळे, गणेश सोनवणे, अमोल केदारे, संदीप मथुरे, भगवान मधे, सुहास गोसावी, विक्र म झाल्टे, भास्कर शेळके, निलेशचे वडिल विठ्ठल अघान, सोमनाथ घारे आदि उपस्थित होते.