शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीनिमित्त शहरात होणार रात्रीची सफाई

By admin | Updated: October 1, 2016 01:27 IST

महापालिका : महापौरांकडून स्वच्छतेचा आढावा

नाशिक : उद्या शनिवार (दि. १) पासून सुरू होणारा नवरात्रोत्सव आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला दसरा-दिवाळीचा सण या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देतानाच जादा कर्मचारी लावून रात्रीची सफाई करण्याची सूचना महापौर मुर्तडक यांनी आरोग्य विभागाला दिली.सणासुदीनिमित्त शहरात स्वच्छता राहावी यासाठी महापौरांनी आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांसह सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा उपस्थित होते. यावेळी महापौरांनी सांगितले, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता घरोघरी साफसफाई होणार आहे. त्यामुळे बराचसा कचरा रस्त्यावर अथवा नदीकाठी येऊन पडणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करावे. नवरात्रोत्सव आणि दसरा-दिवाळी सणाच्या वेळी शहरात कुठेही कचरा साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. मुकादम यांनी सफाई कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. ज्या भागात नवरात्रीचा उत्सव, जत्रा असेल तेथे जादा कर्मचारी लावून रात्रीच्या वेळी सफाई करावी. स्वच्छता निरीक्षकांचा बंद झालेला ओव्हर टाइमचा मोबदला देण्याबाबत आयुक्तांशी चर्चा केली जाणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. झाडपाल्यासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करून देण्याची सूचना आरोग्याधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)