शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे कॅन्सर, एड्सवरील औषधांच्या नावाखाली फसवणूक करणाºया नायजेरियनास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:08 IST

तरुणीने सांगितलेल्या संकेतस्थळावरील क्रमांकाशी संपर्क साधून तक्रारदाराने एक किलो औषधांची आॅर्डर दिली तसेच मुंबईला जाऊन औषधे विकत घेतली़ मात्र औषधांच्या नावाखाली फक्त बिया दिल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

नाशिक : सोशल मीडियाद्वारे चाळीस ते पन्नास वयोगटांतील व्यक्तीसोबत संपर्क साधून कॅन्सर व एड्सवरील औषध खरेदी करण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारा नायजेरियन संशयित निल्स हॅम्पे (३०, नवी मुंबई, मूळ राहणार नायझेरिया) यास सायबर पोलिसांनी मंगळवारी (दि़०३) मुंबईहून अटक केली़ हॅम्पे हा आपल्या टोळीतील तरुणींकडून नागरिकांना औषधे खरेदी करण्याची गळ घालीत असे़ याप्रकरणी २२ जुलै २०१७ रोजी तक्रार करण्यात आली होती़संशयित हॅम्पेच्या टोळीतील तरुणी फेसबुकवरून ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींसोबत मैत्री करीत़ यानंतर आपली नोकरी संकटात असल्याचा बहाणा करून मदत मागत असत़ शहरातील एका तक्रारदारास या तरुणींनी अशाचप्रकारे जाळ्यात सापडवले़ या तरुणींनी आमची कंपनी संकेतस्थळावरून पाच लाख पौंडाला औषधे खरेदी करते. ही औषधे केवळ ५० हजार ते १ लाख रुपयांत मिळतील. तसेच ही औषधे खरेदी करून आमच्या कंपनीस पुरवणार का? असे ही तरुणीने तक्रारदारास विचारले.तरुणीने सांगितलेल्या संकेतस्थळावरील क्रमांकाशी संपर्क साधून तक्रारदाराने एक किलो औषधांची आॅर्डर दिली तसेच मुंबईला जाऊन औषधे विकत घेतली़ मात्र औषधांच्या नावाखाली फक्त बिया दिल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली असता पोलिसांनी मुंबई येथे सापळा रचून त्यास अटक केली़ त्याच्याकडून अनेक फसवणुकीचे गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़