शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निफाड साखर कारखाना पुन्हा अवसायनात

By admin | Updated: March 22, 2017 01:36 IST

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्याचा संचित तोटा २०२ कोटी व नकतमूल्य वजा १७७.६० कोटींवर गेल्यामुळे प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशान्वये निसाका अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहे.

निफाड : निफाड सहकारी साखर कारखान्याचा संचित तोटा २०२ कोटी व नकतमूल्य वजा १७७.६० कोटींवर गेल्यामुळे प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशान्वये निसाका अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहे.  कारखान्यावर अवसायक म्हणून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) बी. वाय. पगारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक वाय. आर. शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही ३ आॅगस्ट २०१६ रोजी कारखाना अवसायानात काढण्याचा आदेश पारित झाला होता.परंतु जिल्हा बँकेने न्यायालयात दावा दाखल केल्याने या आदेशाला स्थगीती देण्यात आली होती.  गेले ३ गळीत हंगाम बंद असलेला कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना होता. अवसायनात निघाल्याने कारखान्याचे अस्तीत्व राहील कि नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. नासाकावर नियुक्त प्रशासक मंडळाकडून कार्यक्षेत्रात नासाका सुरु करण्यासाठी दौरे सुरु असून कोणत्याही परिस्थितीत मंडळाकडून नासाका सुरु करण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अशीच स्थिती असलेल्या निफाड साखर कारखाण्याबाबत तालुक्यातील राजकीय नेत्यांची उदासीनता शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे. निसाका उर्जीतवस्थेत आणण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याची भावना ऊस उत्पादक श्ेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बंद पडलेले साखर कारखाने विक्र ी न करता अवसायानात काढून भाडेतत्वावर चालवायला देण्याचे सरकारचे धोरण आहे. (वार्ताहर)