शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

जलसाक्षरता दिनानिमित्त निफाडला जलसाक्षरता दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 17:54 IST

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात जल साक्षरता दिनानिमित्त निफाड शहरातून जल साक्षरता दिंडी काढण्यात आली.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी पाणी आडवा, पाणी जिरवा जल है तो कल है, एक थेंब मोलाचा, पाणी हेच जीवन आदी घोषणा दिल्या.

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात जल साक्षरता दिनानिमित्त निफाड शहरातून जल साक्षरता दिंडी काढण्यात आली.प्रारंभी एन. एस. वाघ यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. पर्यवेक्षक एस. एम. सोनवणे यांनी पाण्याचे महत्व सांगितले. त्यानंतर या विद्यालयापासून जलसाक्षरता दिंडी निफाड शहरातून काढण्यात आली.या दिंडीत विद्यार्थ्यांनी पाणी आडवा, पाणी जिरवा जल है तो कल है, एक थेंब मोलाचा, पाणी हेच जीवन आदी घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांच्या हातात पाणी बचतीबाबत फलक होते.या दिंडीत मंडळाचे विश्वस्त मधुकर राऊत, प्राचार्य मालती वाघवकर, उपप्राचार्य. डी. बी. वाघ, पर्यवेक्षक रविकांत कर्वे, एस. एन. चकोर, रमेश सानप, जालिंदर कडाळे, श्रीमती एम. एस. पवार, श्रीमती के. डी. सानप, जी. एस. पवार, भूषण सोनवणे, श्रीमती ए. डी .ढोमसे, श्रीमती पी. ए. कराड, आदींसह विद्यार्थी सामील झाले होते.त्यानंतर विद्यालयात झालेल्या कार्यक्र मात विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. याप्रसंगी वि . दा. व्यवहारे, प्राचार्य मालती वाघावकर, बी. आर. सोनवणे यांची भाषणे झाली.