शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी पालिकेला ‘अच्छे दिन’ ...उत्पन्नवाढीची अपेक्षा : आयुक्तांचे अंदाजपत्रक दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:20 IST

  नाशिक : वेगवेगळ्या कारणास्तव आर्थिक परिस्थितीशी झुंजणाºया नाशिक महापालिकेला २०१८ साल दिलासादायक ठरण्याची शक्यता असून, पुढील वर्षी उत्पन्नवाढीच्या अपेक्षेमुळे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. विविध बाजूंनी जमा होणाºया उत्पन्नाची बाजू लक्षात घेता आयुक्तांकडून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे सादर होणारे अंदाजपत्रक सुमारे दोन हजार कोटींवर जाऊन पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. ...

ठळक मुद्देपुढील वर्षी पालिकेला ‘अच्छे दिन’उत्पन्नवाढीची अपेक्षा : आयुक्तांचे अंदाजपत्रक दोन हजार कोटींवर जाण्याची शक्यता

 

 

नाशिक : वेगवेगळ्या कारणास्तव आर्थिक परिस्थितीशी झुंजणाºया नाशिक महापालिकेला २०१८ साल दिलासादायक ठरण्याची शक्यता असून, पुढील वर्षी उत्पन्नवाढीच्या अपेक्षेमुळे ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत. विविध बाजूंनी जमा होणाºया उत्पन्नाची बाजू लक्षात घेता आयुक्तांकडून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे सादर होणारे अंदाजपत्रक सुमारे दोन हजार कोटींवर जाऊन पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या २० डिसेंबरला होणाºया महासभेत ते सादर केले जाणार आहे.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने त्यात ३८९ कोटी रुपयांची भर घातल्याने अंदाजपत्रक १७९९.३० कोटींवर जाऊन पोहोचले होते. स्थायी समितीने महासभेला अंदाजपत्रक सादर केल्यानंतर महापौरांनी प्राप्त सूचना-पुढील वर्ष महत्त्वाचेसन २०१९ मध्ये महाराष्टÑ विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सन २०१८ हे वर्ष सत्ताधारी भाजपाच्या दृष्टीने विकासाचे वर्ष ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले असल्याने महापालिकेला वेगवेगळ्या स्तरावर अनुदाने प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिकेला जीएसटी अनुदानापोटी सुमारे ९५० कोटी रुपये प्राप्त होतील, तर अन्य उत्पन्नाच्या माध्यमातून सुमारे हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. उत्पन्नवाढीचे प्रतिबिंब आयुक्तांच्या अंदाजपत्रकात उमटण्याची शक्यता आहे.