शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

नाचलोंढीच्या वर्षाने गाजवली दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:20 IST

आगामी आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून, गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

पेठ : आगामी आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागाचे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून पेठ तालुक्यातील नाचलोंढी सारख्या दुर्गम पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी वर्षा चौधरी या धावपटूने आगेकूच सुरूच ठेवली असून, गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या पात्रता चाचणी ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे.  सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिच्या आंतरराष्ट्रीय यशाने प्रेरित झालेल्या नाचलोंढी येथील वर्षा चौधरी हिनेही कठोर मेहनत करून आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागासाठी कंबर कसली आहे. दिल्ली येथे गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल) व नॅशनल युवा को-आॅप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पात्रता स्पर्धेत इंडियन तेज गेल रफ्तार प्रकारात बेस्ट टाइमिंग साधत ४०० मी.मध्ये मेडल पटकावत आपली विजयी दौड कायम ठेवली आहे.आदिवासी भागातील दºयाखोºयातील खडतर मार्गावरून अनवाणी धावणारी वर्षा आता देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने नाचलोंढी गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.  सावरपाडा एक्सप्रेसनंतर आता लवकरच नाचलोंढी सुपरफास्ट जगाच्या नकाशावर झळकणार आहे. प्रशिक्षक भगवान हिरकूड, विजेंद्र सिंह यांचे तिला मार्गदर्शन मिळत आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडा