जळगाव नेऊर:नेऊरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी बाळु एकनाथ गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पध्दतीने उपसरपंच संतोष कदम यांनी राजीनामा दिल्याने सरपंच विमलबाई पेंढारी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक होऊन सर्व सम्मतीने बाळु गांगुर्डे यांची नावाची घोषणा करु न त्यांचा ऐकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा बढे यांनी घोषित केले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सुनिता कदम, सुमन कदम ,संतोष कदम विठ्ठल सोनवणे, मनिषा बोराडे उपस्थित होते. निवडणुक आधिकारी म्हणून ग्रामसेवक कृष्णा बडे यांनी काम केले त्यांना मदत ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष कदम ,प्रविण कदम यांनी केलीफोटो.. नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाळु गांगुर्डे यांच्या निवडप्रसंगी उपस्थित सरपंच विमलबाई पेंढारी ,संतोष कदम (14नेऊरगाव सरपंच)
नेऊरगाव उपसरपंचपदी बाळु गांगुर्डे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 16:10 IST
जळगाव नेऊर:नेऊरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी बाळु एकनाथ गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नेऊरगाव उपसरपंचपदी बाळु गांगुर्डे बिनविरोध
ठळक मुद्देआवर्तन पध्दतीने उपसरपंच संतोष कदम यांनी राजीनामा दिल्याने सरपंच विमलबाई पेंढारी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक होऊन सर्व सम्मतीने बाळु गांगुर्डे यांची नावाची घोषणा करु न त्यांचा ऐकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिका