शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

टाळकुटेश्वर मंदिराकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 21, 2015 23:43 IST

टाळकुटेश्वर मंदिराकडे दुर्लक्ष

नाशिक : शहरातील अतिप्राचीन अशा श्री टाळकुटेश्वर महादेव मंदिराची कुंभमेळ्याच्या कालावधीत कोणतीही डागडुजी व दुरुस्ती न करता त्याकडे महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले असून, आता तरी या कामाकडे महापालिका आणि शासकीय यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी मागणी श्री टाळकुटेश्वर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात मंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेने खर्च करून अनेक मंदिरे आणि देवस्थानांची रंगरंगोटी केली जाते. परंतु इ. स. १७८३ सालच्या अतिप्राचीन श्री टाळकुटेश्वर महादेव मंदिराची दुरुस्ती हाती घेण्यात आली; परंतु कळस आणि काही दुरुस्तीचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. दरवर्षी नदीच्या पुरात हे मंदिर येत असल्याने मंदिराच्या पाषाणाची झिज झाली आहे. मंदिराकडे लक्ष न दिल्यास मंदिर नष्ट होण्याची भीती मंडळाने व्यक्त केली असून, पुरातत्व विभाग, मनपा आणि शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी टाळकुटेश्वर भक्त मंडळ, अमरधाम बॉईज मंडळ, संकटमोचन हनुमान मंडळ, शितळादेवी मित्रमंडळ, कपालेश्वर भक्त मंडळाच्या वतीने तेजस शिंपी, नरेंद्र शिरसाट, निखिल अहिरे, प्रदीप वाघ, पंकज जाधव, अविनाश येवलेकर, हेमंत टोचे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)