शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे दुर्लक्ष : पादचाºयांच्या हातातील मोबाइल हिसकाविण्याचे प्रकार मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:23 IST

नाशिकरोड : परिसरामध्ये रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºयांच्या हातातून दुचाकीवरून येणारे चोरटे मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

ठळक मुद्देमोबाइल प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू ‘कानून के हाथ लंबे होते है’

नाशिकरोड : परिसरामध्ये रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºयांच्या हातातून दुचाकीवरून येणारे चोरटे मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोबाइल चोरटे व चोरीचे मोबाइल विकत घेणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.धावपळीच्या युगात मोबाइल प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. दुचाकीवरून येणाºया सोनसाखळी चोरट्यांप्रमाणेच रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºया महिला, युवती, नागरिक, वयोवृद्ध यांच्या पाठीमागून दुचाकीवर येणारे चोरटे मोबाइल हिसकावून घेऊन जात आहेत. काही क्षणात हजारो रुपयांचा मोबाइल हिसकावून चोरटे दुचाकीवरून धूम स्टाईल फरार होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.पोलिसांनी छडा लावण्याची गरज‘कानून के हाथ लंबे होते है’ ही म्हण प्रसिद्ध असून, तिचा प्रत्ययदेखील अनेकवेळा आला आहे. दररोज अनेक मोबाइल चोरीला जात असल्याने व त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने चोरट्यांचे फावते आहे. पोलिसांनी मोबाइल चोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सीसीटीव्ही कॅमेरे, खबरे यांच्यामार्फत दुचाकीवरील मोबाइल चोरट्यांचा व चोरीचे मोबाइल विकत घेणाºयांचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अल्पवयीन चोरटे निघाल्यास ‘खाकी’ची ताकद दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पायी मोबाईलवर बोलत जाणे धोक्याचे होऊन बसले आहे. ज्यांचा मोबाईल हिसकावुन चोरून नेला जातो तो संबंधित धावपळ करत पोलीस ठाण्यात धाव घेतो. चोरीला गेलेल्या मोबाईलवरून कुठे फोन करून चोरट्यांनी काही उलटे-पालटे बोलल्यास अजून उपद्व्याप वाढेल म्हणून संबंधित इसम पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याचे पत्र देतो. त्यावर पोलिसांनी नोंद करून सही शिक्का दिल्यानंतर संबंधित इसम ज्या कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन आपला मोबाईल क्रमांक बंद करतो. प्रत्येकाला पोलीस लागलीच मोबाइल चोरी झाल्याचा दाखला लगेच देतात असे होत नसल्याने संबंधितांची चांगलीच घालमेल सुरू असते. पोलिसांच्या मोबाइल गहाळ झाल्याच्या सही- शिक्क्याच्या दाखल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती त्याच कंपनीकडून आपला पूर्वीच्या मोबाइल क्रमांकाचे सीमकार्ड मिळवते. मात्र मोबाइल चोरीला गेल्याने त्यामधील कॉण्टॅक्ट क्रमांक, फोटो, व्हिडीओ आदी खासगी महत्त्वाची माहिती काही क्षणात हातून निघून जाते.