शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला दिशा देणे गरजेचे - दिलीपराव भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:10 IST

आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघता समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कुठल्याही तत्त्वाशी तडजोड करणे योग्य नसून विचारसरणीच प्रामाणिक असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश दिलीपराव भोसले यांनी व्यक्त केले.

नाशिक : आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघता समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कुठल्याही तत्त्वाशी तडजोड करणे योग्य नसून विचारसरणीच प्रामाणिक असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश दिलीपराव भोसले यांनी व्यक्त केले.  शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. दौलतराव घुमरे लिखित ‘होमेज टु मार्टिस’ (शहिदांना वंदना) आणि काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘लॉयर’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा शनिवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यावेळी भोसले बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅॅड. जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजीत मोरे, विशेष सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड. अण्णासाहेब भोसले आदी उपस्थित होते.सध्याच्या न्याय व्यवस्थेस वेठीस धरण्याचे प्रयत्न केले जातात, त्याविषयी भोसले यांनी खंत व्यक्त केली. बेकायदेशीर आणि अनैतिक कारणांसाठी न्याय व्यवस्थेस वेठीस धरणे चुकीचे असून, त्यामुळेच चांगले आदर्श समाजात प्रस्थापित होण्याची गरज यावेळी व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात सहभागी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आदी क्र ांतिकारकांवर आधारित या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना अ‍ॅड. भोसले यांनी माणसे मोठी होत नसतात तर त्यांचे विचार मोठे असतात, असे सांगितले.  यावेळी अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी प्रास्ताविक केले, तर अ‍ॅड. शशिकांत पवार, ऐश्वर्या घुमरे आणि न्यायाधीश रणजित मोरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :advocateवकिल