शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेनेला रोखण्यासाठी आघाडी आवश्यक : अजित पवार

By admin | Updated: February 2, 2017 01:34 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस मेळावा : निवडणुकीच्या पार्श्वभूमी रणनिती

नाशिक : आगामी निवडणुकीत सेना-भाजप या पक्षांना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समविचारी पक्षांशी बोलणी करून आघाडी करणार असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते आज राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्याप्रसंगी बोलत होते.यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार जयवंतराव जाधव, नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्ष सुनीता निमसे, कविता कर्डक, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, अर्जुन टिळे, मुक्तार शेख, बालम पटेल, अमृता पवार, निजाम कोकणी, माजी शहराध्यक्ष गजानन शेलार, शरद कोशिरे, नगरसेवक रंजना पवार, वैशाली दाणी, संजय साबळे, राजेंद्र महाले, शोभा आवारे, आदि उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या कार्यअहवालाचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या आपल्या कामाचा अहवाल अजित पवार यांना सादर करून नाशिक शहरात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून ती सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. याप्रसंगी निवृत्ती अरिंगळे, भारत जाधव, वैभव देवरे, प्रियंका शर्मा, अमोल महाले, रामू जाधव, दत्ताकाका पाटील, जहीर शेख, ज्ञानेश्वर पवार, सुरेखा निमसे, बाळासाहेब जाधव, शंकरराव पिंगळे, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, किशोर शिरसाठ, मकरंद सोमवंशी, विजय तुपलोंढे, मीरा शिंगोटे, कोमल साळवे, पुष्पा राठोड आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)