शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिंगसाठी हव्यात सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:25 IST

नाशिक : शहरात सायकलिंगला पोषक वातावरण असले तरी तो अजून वाढावा, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजच्या आनुषंगाने आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी : चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केल्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात सायकलिंगला पोषक वातावरण असले तरी तो अजून वाढावा, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजच्या आनुषंगाने आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आणि हौशी सायकलिस्ट्स सायकल चालवतात. त्यांचा विचार करता औद्योगिक क्षेत्रातदेखील सायकल ट्रॅक वाढविण्याची अपेक्षाही या वेबिनारमध्ये व्यक्त करण्यात आली.केंद्र शासनाने इंडिया सायकल्स फॉर चॅलेंज अभियान सुरू केले आहे, त्याअंतर्गत नाशिकमध्ये सायकलसाठी पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी व पपाया नर्सरी ते त्र्यंबक नाका हा एकूण १३ किमीचा पॉप अप सायकल ट्रॅक प्रस्तावित असल्याचे यावेळी स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल भोईर यांनी सांगितले. कामगार वर्गाचा विचार करता सदर पॉप अप सायकल ट्रॅक पुढे एमआयडीसीमध्ये नेणे गरजेचे असल्याचे निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी यावेळी सांगितले. त्याचा कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये सायकलिस्ट्सची संख्या मोठी असून, त्यादृष्टीने फोकस करणे गरजेचे असून त्यासाठी सर्व संघटना मदत करण्यास तयार असल्याचे चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. तसेच डॉ. विलास पाटील, डॉ. ढाके यांनी भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे सायकलिंगच्या दृष्टीने शहरातील विविध भागांमध्ये पॉप अप सायकल ट्रॅक, स्लो झोन अशा सुविधा देण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :Cyclingसायकलिंगroad safetyरस्ते सुरक्षा