शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:24 IST

सरपंचपदासाठी सुभाष राऊत यांच्या नामनिर्देशन अर्जावर सूचक ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे, तर उपसरपंचपदाच्या ताराचंद चौधरी यांच्या नामनिर्देशन अर्जावर ...

सरपंचपदासाठी सुभाष राऊत यांच्या नामनिर्देशन अर्जावर सूचक ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे, तर उपसरपंचपदाच्या ताराचंद चौधरी यांच्या नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई भोये यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी जे. के. गोवर्धने यांनी निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेऊन सरपंचपदी सुभाष राऊत व उपसरपंचपदी ताराचंद चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य किरण आहिरे दीपाली गांगुर्डे ,नंदाबाई भोये माधुरी राऊत, सुलोचना कानडे, प्रकाश राऊत, सौ.मंगला महाले ग्रामपंचायत सभागृहात उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक पी.सी.महाजन यांनी गावाच्या विकासासाठी सर्व गावकरी व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांनी आपापसांतील मतभेद दूर ठेवून गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - १७ नांदुरी

नांदुरीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष राऊत, तर उपसरपंचपदी ताराचंद चौधरी यांच्या बिनविरोध निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी जे. के. गोवर्धन यांच्यासह ग्रामस्थ.

===Photopath===

170221\17nsk_15_17022021_13.jpg

===Caption===

 फोटो - १७ नांदुरी नांदुरीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे सुभाष राऊत तर उपसरपंचपदी ताराचंद चौधरी यांच्या बिनविरोध निवडीप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी जे के गोवर्धनसह नांदुरीचे ग्रामस्थ.