शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेपुढे राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

By admin | Updated: February 8, 2017 22:45 IST

शिवसेनेपुढे राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

भगवान गायकवाड दिंडोरीखेडगाव गणावर सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना सरसावली असताना राष्ट्रवादीनेही पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या वेळी सरळ झालेली लढत यंदा माकप व भाजपाच्या लढण्याच्या तयारीने बहुरंगी होण्याची चिन्हे असून, शिवसेनेपुढे जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.तालुक्यातील खेडगाव गण हा जणू सभापतींचा गण आहे. या गणातून आजपर्यंत पाच दिग्गज नेते सभापती झाले असून, त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते श्रीराम शेटे यांना तब्बल १४ वर्षे सभापतिपदाचा मान मिळाला. या गणावर त्यांच्या गटाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेने धक्का देत हा गण ताब्यात घेतला. या गणावर कॉँग्रेसचे व तद्नंतर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व ठेवले होते. श्रीराम शेटे यांनी या गणावर आपले प्रभुत्व ठेवत तालुक्याचेही नेतृत्व केले. मात्र ९७ नंतर गण राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली. असे असताना त्यांच्या गटाचे सदस्य सातत्याने निवडून आले. मात्र गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे समर्थक जयराम डोखळे यांना शिवसेनेत आणत डोखळे व कावळे गटाने एकत्र येत वेगळी खेळी खेळत शेटे यांना काटशह दिला. या गणात मागील वेळी शिवसेनेच्या छायाताई डोखळे या निवडून आल्या. यावेळी हा गण पुन्हा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असून, पंचायत समितीचे सभापतिपदही या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भावी सभापती म्हणून येथील लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी होती. हा गण कायम राखण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून, राष्ट्रवादीचे कडवे आव्हान राहणार आहे. दोघांनीही खेडगाव येथील उमेदवार दिले, तर भाजपा व माकपने या गटात उमेदवारी दिली आहे. विकासकामांच्या जंत्रीवर येथील निवडणूक चुरशीची ठरत शेटे, डोखळे, कावळे गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.