शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:20 IST

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. १६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. वाढते पेट्रोल व डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे सांगत राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर या दरवाढीचा निषेध मोर्चा काढला

नाशिक : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. १६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. वाढते पेट्रोल व डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे सांगत राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर या दरवाढीचा निषेध मोर्चा काढलाराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ‘मोदी तेरा अच्छा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. बंद दुचाकी वाहने ढकलत आणत ती परवडत नसल्याचे दाखवत, सरकारने केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. राष्टÑवादीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रुड आॅइलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुखाचे दिवस येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी यावेळी केले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शोभा साबळे, युवती जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा बिल्लाडे, दीपक वाघ, प्रशांत बच्छाव, महेश भामरे, सायरा शेख, अनिता भामरे, पुष्पलता उदावंत, कोमल निकाळे, ज्योती भोर, संजीवनी गायकवाड, हिराबाई साळवे, पूनम बर्वे, योगीता आवारे, वैशाली देवगिरे, मंजूषा महेश, रूपाली अहेर, गायत्री झांजरे, अंकिता पवार उपस्थित होते.