शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची अवस्था बिकट

By admin | Updated: February 12, 2017 22:21 IST

रामदास कदम : घोटी येथील जाहीर सभेत आरोप

 घोटी : कॉँग्रेस व राष्ट्रवादीने आजपर्यंत फक्त मतांचे राजकारण करीत भ्रष्टाचार केला. त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आगामी काळात राष्ट्रवादीची अवस्था मनसेपेक्षाही वाईट असल्याचे भाकीत करत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचा कळस केला असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला.जिल्हा परिषद व पंचायत समतिीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गणनिहाय इगतपुरी तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कदम घोटी येथील भंडारदरा चौक येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख तथा घोटी गटाचे उमेदवार निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग बाबा गांगड यांच्यासह पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूलाल भोर, संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, किसान सेना प्रमुख मदन चोरडिया, माजी उपसभापती रघुनाथ तोकडे आदि व्यासपीठावर होते. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, उमेदवारांच्या वतीने निवृत्ती जाधव, रघुनाथ तोकडे, नंदलाल भागडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त करून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार निवृत्ती जाधव, सुशीला मेंगाळ, अनिता लहांगे, हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, विठ्ठल लंगडे, यांच्यासह गणातील सर्व उमेदवार व्यासपीठावर होते. याबरोबरच सूर्यकांत भागडे, विनोद भागडे, युवा सेनेचे मोहन बऱ्हे, बाळा गव्हाणे, देवीदास जाधव, संतोष दगडे, बाळासाहेब झोले, महिला आघाडीच्या लता जाधव, अंजनाताई जाधव, दीपक गायकवाड आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)