शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून जिल्हा प्रशासनाला भाजीपाला ‘भेट

By admin | Updated: May 27, 2017 00:36 IST

राष्ट्रवादी जिल्हा कॉँग्रेसने शुुक्रवारी (दि. २६) जिल्हा प्रशासनाला कोबी, टमाट्यांसह शेतमाल भेट देत आंदोलन केले.

’लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तीन वर्षांत एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करीत राष्ट्रवादी जिल्हा कॉँग्रेसने शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप करीत शुुक्रवारी (दि. २६) जिल्हा प्रशासनाला कोबी, टमाट्यांसह शेतमाल भेट देत आंदोलन केले.दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला सोबत नेत तो जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्याची तयारी केली असताना, पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यानंतर दीड तास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नही चलेगी, नही चलेगी, सरकार की दादागिरी नही चलेगी’ घोषणाबाजी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना भाजीपाल्यासह आत सोडण्यात आले.केंद्र सरकारची तीन वर्षे होऊनदेखील जनतला अच्छे दिन आले नसल्याचे सांगत या सरकारने जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप आंदोलनावेळी मनोेगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर भाजीपाल्याच्या टोपल्या घेत भाजीपाला विक्रीचे आंदोलन केले. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी दिली पाहिजे, शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत केली पाहिजे, आगामी खरीप हंगामाच्या तोेंडावर जिल्हा बॅँकांना पतपुरवठा करून शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीचे कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या. या आंदोलनात माजी आमदार दिलीप बनकर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, अर्पणा खोसकर, डॉ. सयाजी गायकवाड, संजय बनकर, महेंद्रकुमार काले, हिरामण खोसकर, सिद्धार्थ वनारसे, यशवंत ढिकले, सुरेश कमानकर, सुनील वाजे, वैभव देवरे, दीपक वाघ, पुरुषोत्तम कडलग आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.