शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

२४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:26 IST

काँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकपा यांचा देखील काही ग्रामपंचायतवर झेंडा फडकला आहे. सरपंच व उपसरपंच निवडणुकीत विरशेत येथे दोन ...

काँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकपा यांचा देखील काही ग्रामपंचायतवर झेंडा फडकला आहे. सरपंच व उपसरपंच निवडणुकीत विरशेत येथे दोन गटात मारहाण व्यतिरिक्त सर्वत्र शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत कनाशी सरपंचपदी बंडू पवार , उपसरपंच सुनीता बोरसे , अभोणा सरपंचपदी सुनीता पवार , उपसरपंच भाग्यश्री बिरारी , ओतूर सरपंचपदी पार्वता गांगुर्डे , उपसरपंच मंगेश देसाई , मेहदर सरपंचपदी शहानू राऊत , उपसरपंच प्रकाश बंगाळ यांची निवड झाली. मुळाणे सरपंचपदी पुष्पा ठाकरे , उपसरपंच शांताराम ठाकरे , कळमथे सरपंचपदी अरुण वार्डे , उपसरपंच मनिषा वाघ , नांदुरी सरपंचपदी सुभाष राऊत , उपसरपंच ताराचंद चौधरी , बोरदैवत सरपंचपदी कविता चव्हाण , उपसरपंच रामदास गावित यांची निवड झाली.

पाळे बु .सरपंचपदी नंदू निकम , उपसरपंच सुधीर परदेशी , देवळीवणी सरपंचपदी लताबाई चव्हाण , उपसरपंच पंकज चव्हाण , भुसणी सरपंचपदी सुकदेव पवार , उपसरपंच दीपक खैरनार , कुंडाणे(क) सरपंचपदी गौरी ठाकरे , उपसरपंच देवेंद्र ढुमसे , मोहमुख सरपंचपदी अनिता काळे , उपसरपंच भगवान जाधव यांची निवड झाली.

ओझर सरपंचपदी रमेश भोये , उपसरपंच धनश्री भोये , सावकी पाळे सरपंचपदी सुनिता बंगाळ , उपसरपंच रेखा गायकवाड , बिलवाडी सरपंचपदी मोहिनी साबळे , उपसरपंच माधव गायकवाड , काठरे दिगर सरपंचपदी विजय गायकवाड , उपसरपंच रत्ना भोये यांची निवड झाली.

गोसराणे सरपंचपदी कैलास थैल , उपसरपंच मुरलीधर मोरे , भगुर्डी सरपंचपदी दत्तात्रेय गवळी , उपसरपंच आशा देवरे नरूळ सरपंचपदी प्रमिला भोये , उपसरपंच महादू चौधरी , तताणी सरपंचपदी वंदना राऊत , उपसरपंच भारती भोये , लिंगामे सरपंचपदी गुलाब पालवी , उपसरपंच राधाबाई पालवी यांची निवड झाली. वडाळा (हा ) सरपंचपदी सुवर्णा गावित , उपसरपंच पुंडलिक गावित , जामले ( वणी ) सरपंचपदी ललिता भरसट , उपसरपंच धनराज ठाकरे , मोहनदरी सरपंचपदी जयश्री चव्हाण , उपसरपंच कैलास चव्हाण , पळसदर सरपंचपदी उज्ज्वला कवर ,उपसरपंच छबूनाथ कवर बापखेडा सरपंचपदी सुनील चौधरी , उपसरपंचपदी जयश्री साबळे यांची निवड करण्यात आली.

फोटो - १७ ओतूर सरपंच

ओतूर सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्वता गांगुर्डे , उपसरपंचपदी मंगेश देसाई यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार. समवेत यशवंत गवळी, विजय शिरसाठ, दिगंबर पवार व ग्रामपंचायत सदस्य.

===Photopath===

170221\17nsk_59_17022021_13.jpg

===Caption===

 फोटो - १७ ओतूर सरपंच ओतूर सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्वता गांगुर्डे , उपसरपंचपदी मंगेश देसाई यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार. समवेत यशवंत गवळी, विजय शिरसाठ, दिगंबर पवार व ग्रामपंचायत सदस्य.