शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा हबीब सय्यद शरीरसौष्ठव स्पर्धेचा ओझर श्री २०१८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:25 IST

ओझर : ओझर फिटनेस झोन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब नाशिकच्या हबीब सय्यद याने पटकावला.

ओझर : महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने नाशिक बॉडी बिल्डिंग असोसिएशन अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने ओझर फिटनेस झोन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेचा किताब नाशिकच्या हबीब सय्यद याने पटकावला. हबीब सय्यद यास रोख ३१ हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य हेमंत जाधव राजशेखर जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक शहर कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल कदम, अनिरु द्ध धर्माधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, माजी सरपंच राजेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, ओझर मर्चंट बॅँकेचे चेअरमन भालचंद्र कासार, संजय कुटे, प्रकाश बोराडे, प्रदीप अहिरे, प्रकाश महाले आदी उपस्थित होते. या स्पर्धेत ५५ किलो पासून ८० किलो वजनापर्यंतच्या गटातील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून राजेंद्र सातपूरकर, जयंत गिते, प्रकाश दाभाडे, कमलाकर आघाडे, किशोर सरोदे, भाऊदास सोनवणे, हेमंत साळवे आसिफ खान, प्रवीण बंदावणे यांनी काम बघितले. सूत्रसंचालन गणेश यांनी तर आभार शेखर जाधव यांनी मानले.