शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या पूर्व भागातील महिलांकडून घटस्थापना करत नवरात्रौत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 16:16 IST

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळे तसेच धार्मिक कार्यक्र मांवर जरी बंदी घालण्यात आली असली तरी इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या ग्रामीण भागामध्ये महिलांनी घट मांडत पूजाविधी करत घटस्थापना उत्साहात केली आहे.

ठळक मुद्दे४० रूपयांपासून ६० रूपये किलोपर्यंत झेंडूची फुले

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळे तसेच धार्मिक कार्यक्र मांवर जरी बंदी घालण्यात आली असली तरी इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या ग्रामीण भागामध्ये महिलांनी घट मांडत पूजाविधी करत घटस्थापना उत्साहात केली आहे.नवरात्रौत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला असून घरोघरी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. आदिशक्तीच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी शुक्र वारी (दि.१६) घोटी येथील बाजारपेठेत गर्दी केली होती.तसेच गोंदे फाटा ते गावापर्यंत असलेल्या रस्त्यावर दुपारपासून तर रात्री ७ वाजेपर्यंत तोंडाला मास्क लावूनच साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थाटण्यात आलेल्या दुकानांमध्ये पूजेचे साहित्य, देवीचे वस्त्र यात प्रामुख्याने घट, देवीच्या घरगुती मूर्ती, नारळ, एकत्रित पूजचे साहित्य, टोपल्यांची अनेक दुकाने थाटण्यात आली होती.देवीच्या पूजेला लागणारी फळे, नागवेलीची पाने, नारळ, हळद, कुंकू, चमकीच्या कापडाची दुकाने या परिसरात लागली होती. परिसरात देवीच्या मूर्ती खरेदीसाठी तालुक्यातील भक्तांची गर्दी झाली होती. झेंडूची फुले महागली असून दुर्गोत्सवासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दुर्गा मातेला झेंडूच्या फुलांचा हार वाहतात. त्यामुळे अनेकांनी झेंडू फुले विक्र ीची दुकाने लावलेली दिसून येत होती. ४० रूपयांपासून ६० रूपये किलोपर्यंत झेंडूची फुले बाजारात विक्र ीसाठी होती.