शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:09 IST

येवला: श्रीमहलक्ष्मी श्री महाकाली,श्री महासरस्वती मातेच्या रु पात असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता रमेशगीरी महाराज यांच्या हस्ते जगदंबा मातेसमोर विधीपूर्वक घटस्थापना झाली. घटी बसणार भाविक यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे  येवले तालुक्याचे दैवत असलेल्या माता जगदंबेचे दैवस्थान नासिक -औरंगाबाद महामार्ग लगत कोटमगाव येथे आहे. साडेतीन शक्तीपीठाइतकेच महत्व आसलेले हे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीन देवी एकत्रित आहेत.

येवला:श्रीमहलक्ष्मी श्री महाकाली,श्री महासरस्वती मातेच्या रु पात असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या यात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ झाला. बुधवारी सकाळी ९ वाजता रमेशगीरी महाराज यांच्या हस्ते जगदंबा मातेसमोर विधीपूर्वक घटस्थापना झाली. घटी बसणार भाविक यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी गुजराथी समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया रमेशचंद्र पटेल यांनी केलेल्या योगदानामुळे देवीचे रूप आणखीच खुलले आहे. देवीच्या मूळ चांदीच्या टोपावर तीन तांबड्या पांढऱ्या खड्याचे कुंदन, जगदंबा मातेच्या शिरकमलावर हिरा जडवलेली तीन मुकुट ,चांदीची बिंदी,मोत्याचे तीन हारदोन वर्षापूर्वी घटस्थापनेच्या दिवशी विजया पटेल यांनी विधिवत प्रदान केली होती. शिकागो डॉ.मीनल गुजराथी यांनी हिरवा मुनिया असलेली येवल्याची अस्सल पैठणी घटस्थापनेच्या दिवशी प्रदान केली. प्रभाकर झळके यांनी मोफत चरणसेवेचे सेवा भावी दालन सुरु के ली आहे.दरवर्षी भाद्रपद आमवस्येच्या दुसº्या दिवशी अश्विन शुद्ध घटस्थापनेच्या शुभमुहार्तावर येथे नवरात्र उत्सव सुरु होतो.नासिक,औरंगाबाद,अहमदनगर,धुळ्यासह राज्यातून व परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल होतात. बाहेर गावातील काही श्रद्धाळू नऊ दिवस घटी बसण्यासाठी मंदिर परिसरात मुक्काम करून राहतात नऊ दिवस उपवास करतात भजन ,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्र म सुरु असतात.=श्री क्षेत्र जगदंबा माता कोटमगाव देवस्थान येथे स्व.परेशभाई मित्र मंडळाच्या वतीने यंदा देवस्थानला नगारा भेट दिल्याने संगीत व लयबद्ध आरती आजपासून सुरु झाली आहे.मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रज्वल पटेल,गोपाळ काबरा, कैलास काबरा, संजय रोडे, विजय चंडालिया, बालू परदेशी,दीपक बूब,विजय चंडालिया,अमरजीतिसंग महल,विठ्ठल परदेशी हे उपस्थित होते.