शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी विसर्गाच्या पार्श्वभूमीवर दारणा धरणाला पोलीस छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:09 IST

घोटी : मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दारणा धरणातून अखेर जायकवाडी साठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातून सुमारे पाच आणि त्यानंतर सहा हजार क्यूसेस प्रति वेगाने तर मुकणे धरणातूनही १००० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती दारणा धरणाचे अभियंता एस बी पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकºयांनी व लोकप्रतिनिधींनी यास जोरदार विरोध केला.

घोटी : मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दारणा धरणातून अखेर जायकवाडी साठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातून सुमारे पाच आणि त्यानंतर सहा हजार क्यूसेस प्रति वेगाने तर मुकणे धरणातूनही १००० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती दारणा धरणाचे अभियंता एस बी पाटील यांनी दिली.पाणी सोडण्याची रंगीत तालीम तसेच इतर तयारीसाठी सोमवारी दिवसभर पाटील यांचेसह पारबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी धरणावर तळ ठोकून आहेत. पोलीस यंत्रणेचा कडक पहारा असून घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, वाडीवºहेचे सहाय्यक पोलिस शांताराम देशमुख व सुमारे पन्नास कर्मचारी येथे हजर आहेत. सोमवारी दुपारी राज्य गुप्तचर विभागाच्या सहा. उपायुक्त श्रीमती एस. सी. कमलाकर यांनी धरणावर येऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. भावली, भाम धरणातून दारणात गुरु वारपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून सोमवारी दारणा धरणात सुमारे ९३ टक्के पाणी साठा आहे. दारणा धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नदी काठी थांबू नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.इगतपुरी तालुक्यातील दारणा समूहातून दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात एकूण २.४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांत असलेल्या पाणी साठ्यातून ९ टीएमसी पाणी आता जायकवाडी साठी सोडू नये म्हणून नाशिक व नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी व लोकप्रतिनिधींनी यास जोरदार विरोध केला.