शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्धच्या लढ्याला लोकचळवळीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:55 IST

नाशिक : नाशिक विभागात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्याच्या अटकावासाठी शासनपातळीवर विविध प्रयत्न केले जात ...

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या सूचनागावपातळीवर समित्या

नाशिक : नाशिक विभागात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्याच्या अटकावासाठी शासनपातळीवर विविध प्रयत्न केले जात असताना गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनीही या प्रयत्नात सहभागी व्हावे यासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे.या संदर्भातील विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्र पाठवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गण स्तरावर भेटी देऊन ग्रामस्थांच्या बैठकांचे आयोजन करून त्यासाठी आरोग्य यंत्रणा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नगरपरिषद, ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी व सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांना त्यात सहभागी करून घ्यावे. गट व गणनिहाय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करणे, चाचण्या वाढविणे, कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन व विलगीकरण करणे, लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना घरातच विलगीकरण करून औषधोपचार करणे, खासगी डॉक्टरांकडून अशा रुग्णांची होणारी फसवणूक रोखणे आदी उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोरोना रुग्णास वेळेवर औेषधोपचार होईल याबाबत मदत करण्याबरोबरच रुग्णाचे मानसिक धैर्य टिकवून ठेवण्यासाठी रुग्णाचे व त्याच्या कुटुंबीयाचे समुपदेशन करून कोणताही रुग्ण औषधोपचाराअभावी दगावणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही माने यांनी केल्या आहेत.